इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये ५७ जागांसाठी भरती
Last Date: 07 Nov 2020
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Ltd] अंतर्गत ५७ जागांसाठी पदांनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरातीबाबत सविस्तर तपशील
पदाचे नाव आणि एकूण पदसंख्या
-
१. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV (प्रोडक्शन) - (४९ जागा)
-
२. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (Mech Fitter-cum-Rigger) / ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV - (०३ जागा)
-
३. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (इंस्ट्रूमेंटेशन) / ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV - (०४ जागा)
-
४. ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV - (०१ जागा)
शैक्षणिक पात्रता
-
General / OBC: ५0% गुण, SC / PwBD: ४५% गुण
-
पद क्र. १ साठी (अ) केमिकल / रिफाइनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ब) ०१ वर्ष अनुभव
-
पद क्र. २ साठी (अ) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा १० वी उत्तीर्ण आणि ITI (फिटर) (ब) ०१ वर्ष अनुभव
-
पद क्र. ३ साठी (अ) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ब) ०१ वर्ष अनुभव
-
पद क्र. ४ साठी (अ) B.Sc. (गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ब) ०१ वर्ष अनुभव
वयोमर्यादा
-
३१ ऑक्टोबर २०२० रोजी वय १८ ते २६ वर्षे (OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट)
वेतन श्रेणी (Pay Scale)
-
२५,०००/- ते १,०५,०००/-
परीक्षा शुल्क (Fee)
-
General / OBC / EWS: १५०/- रुपये
-
SC / ST / PWD / ExSM: फी नाही
नोकरी ठिकाण
-
पानिपत (हरियाणा)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Last Date):
-
0७ नोव्हेंबर २०२० (०५:०० PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
-
Post Box No.128, Panipat Head Post Office, Panipat, Haryana-132103
लेखी परीक्षा दिनांक
-
२९ नोव्हेंबर २०२०