Daily Current Affairs Quiz

Current Affairs in Marathi Quiz MPSC 2022 | Daily Current Affairs Quiz in Marathi 2022 | Current Affairs Quiz Questions and Answers in Marathi 2022 | चालू घडामोडी मराठी प्रश्नसंच 2022 | Current Affairs Quiz e-book Free Download

You know the importance and necessity of studying 'Current Affairs' in today's competitive exams. An important point is clear from the experience of many officers in the position as well as the meticulous understanding of the questions asked in the exam that the study you have done needs to solve as many questions as possible in that section. The more questions you solve, the more likely you are to succeed.

We have brought for you the 'Current Affairs Marathi Test' by considering all the aspects from a multi-faceted point of view. We are launching this initiative under the theme 'Daily Marathi Current Affairs Quiz'. This section is very important in terms of exams. Through this section, you can check whether the study has been fully assessed. We are giving 5 important questions every day which are made by reviewing the previous question papers. It is designed in such a convenient way that you can quickly add to your knowledge while sipping tea with friends or going to the mess.

In the form of 'Current Affairs Quiz Questions and Answers in Marathi', we will provide 'Weekly Current Affairs Quiz' which is a collection of special questions. We are doing this with the sincere intention of getting as many questions solved from you as possible. At the end of each month, all the questions taken in the form of tests throughout the month will be made available in e-book format. It is hoped that this initiative will boost your confidence by evaluating the overall study and maximize your chances of getting success in all the upcoming exams.

आजच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींचा अभ्यास करण्याचे महत्व आणि आवश्यकता आपण जाणली आहे. अधिकारी पदावर विराजमान असणाऱ्या कित्येक अधिकाऱ्यांच्या अनुभवातून तसेच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या सुक्ष्म आकलनावरून एक महत्वपूर्ण बाब स्पष्ट झाली आहे की आपण केलेला अभ्यास परिपूर्ण होण्याकरिता आवश्यकता असते ती त्या घटकावरील जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची ! 'चालू घडामोडी' सदरावरील जितक्या जास्त प्रश्नांचा सराव होईल तितके यश मिळवण्याच्या दृष्टीने हिताचे असते.

बहुआयामी दृष्टीकोनातून सर्व बाबींचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय 'चालू घडामोडी मराठी टेस्ट (Current Affairs Marathi Test)'. 'दैनंदिन मराठी चालू घडामोडी प्रश्नसंच (Daily Marathi Current Affairs Quiz)' या सदराखाली आम्ही या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. परीक्षेच्या दृष्टीने या विभागाला खूप महत्व आहे. केलेल्या अभ्यासाचे पूर्ण आकलन झाले आहे की नाही याची चाचपणी तुम्ही या विभागाच्या माध्यमातून करू शकता. मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन बनवण्यात आलेले महत्वाचे असे दररोज ५ प्रश्न आम्ही देत आहोत. मित्रांसोबत चहाचा आस्वाद घेताना अगर मेसला जातानाही तुम्ही पटकन सोडवून तुमच्या ज्ञानात भर घालू शकाल इतक्या सोयीस्कर पद्धतीने याची रचना करण्यात आली आहे.

'मराठी चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर (Current Affairs Quiz Questions and Answers in Marathi)' या स्वरूपात आम्ही विशेष प्रश्नांचे संकलन असणारी 'आठवड्याची चालू घडामोडी टेस्ट (Weekly Current Affairs Quiz)' उपलब्ध करून देणार आहोत. तुमच्याकडून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव व्हावा या प्रामाणिक हेतूने आम्ही हे कार्य करत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटी संपूर्ण महिन्याभरात टेस्टच्या स्वरूपात घेण्यात आलेले सर्व प्रश्न इ-बुक (e-Book) स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील. या उपक्रमाद्वारे समग्र अभ्यासातून मूल्यमापन करून तुमचा आत्मविश्वास वाढावा आणि येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे.

Categorywise Current Affairs । कॅटेगरीनुसार चालू घडामोडी