वय गणकयंत्र | Age Calculator
वय गणकयंत्र | Age Calculator
वय गणकयंत्र (Vay Ganak Yantra): ऑनलाईन वय गणकयंत्र म्हणूनही हे साधन उपलब्ध आहे. वय गणना अर्थात वय मोजमाप करणे, वय वर्ष काढणे अशा बाबींचा उपयोग सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना, MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्वांना फॉर्म भरताना अचूक वय मोजण्यासाठी होतो. आपल्या जन्म दिवसापासून आजच्या तारखेपर्यंतचे वय कसे काढावे, दिलेल्या २ तारखांमधील कालावधी कसा काढावा, भविष्यातील कोणत्याही तारखेपर्यंतचे वय कसे काढावे, २ व्यक्तींच्या वयातील फरक कसा काढावा यांचे अचूक उत्तर म्हणून तुम्ही तुमचे वय वर्षे, महिने, आठवडे, दिवस, तास आणि सेकंद इ. सर्व परिमाणांत मिळवू शकता. तुमचा पुढील वाढदिवस किती दिवसांनी येईल हे देखील तुम्ही माहित करून घेऊ शकता. वय काढण्याची ही अनोखी पद्धत मित्रांनाही पाठवा.
Age Calculator: This tool is available as an Online Age Calculator. Age Calculator is used to Calculating the Age in the Year, to find out the exact age of the aspirants who are trying for Government Jobs, all those who are appearing for the competitive exams like MPSC, UPSC. The Age Calculator provides accurate answers on How to Calculate the Age from your Date of Birth to Today's Date, How to calculate the time duration between the given 2 dates, How to calculate an age for any future date, How to find the age difference between 2 persons to measure your Age in Years, Months, Weeks, Days, Hours and Seconds. You can also find out How Many Days Your Next Birthday will be. Send this amazing method of age calculation to your friends.