'राम-लक्ष्मण' जोडीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे दुःखद निधन
By Mycurrentaffairs.com | Published On: May 24, 2021 09:00 AM | Category :
चर्चेतील व्यक्तिमत्वे: निधन वार्ता
'राम-लक्ष्मण' जोडीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे दुःखद निधन (Image Source: Indulge Express)
-
'राम-लक्ष्मण' या प्रसिद्ध जोडीचे प्रख्यात संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांचे खरे नाव विजय पाटील होते. परंतु 'राम-लक्ष्मण' म्हणून ते अधिक परिचित होते.
-
हिंदी चित्रपटांच्या राजश्री प्रॉडक्शनमध्ये काम केल्यामुळे ते सर्वाधिक प्रसिद्ध होते.
-
लक्ष्मण यांनी एजंट विनोद (१९७७), मैने प्यार किया (१९८९), हम आपके हैं कौन (१९९४) तसेच हम साथ साथ हैं (१९९९) अशा अनेक हिट चित्रपटांसाठी संगीत दिले होते.
Sponsored Content
Related Current Affairs
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे
Read More...
04, Nov 2022
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
कोण होत्या इलाबेन भट?
ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या
Read More...
03, Nov 2022
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र?
हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास
Read More...
03, Nov 2022
स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड
स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड
‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.
जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं
Read More...
01, Nov 2022
लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'
लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे.
ठळक मुद्दे
Read More...
25, Jan 2022