ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश
elaben-bhatt-passes-away.jpg
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश (Image Source: TOI)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

कोण होत्या इलाबेन भट?

ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८९ वर्षी निधन झाले.

इलाबेन या गांधीवादी कार्यकर्त्यां होत्या, त्यांनी १९७२ साली सेवा संस्थेची स्थापना केली. १९९६ सालापर्यंत त्या संस्थेच्या सरचिटणीस होत्या.

मार्च २०१५ ते ऑक्टोबर २०२२ या काळात त्यांनी गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून काम केले.

इलाबेन भट यांचा उल्लेख ‘आपल्या आयुष्यातील हिरो’ अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी केला होता.

पुरस्कार:

पद्मश्री - १८८५ साली 
पद्मभूषण - १९८६ साली
शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार,
निवानो शांतता पुरस्कार,
रामन मॅगसेसे
रॅडक्लिफ,
Right Livelihood Award


Sponsored Content

Related Current Affairs

गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बाँड लाँच केले.

स्वच्छ भारत मिशन-शहरी यांच्या अनुषंगाने, गाझियाबादने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्यात पुढाकार घेतला आहे, ज्याने एका नाविन्यपूर्ण तृतीयक सांडपाणी प्रक्रिय Read More...
01, May 2025

पोलारिस डॉन अंतराळवीर मोहिमेचा 31 जुलै रोजी प्रक्षेपण दिवस

31 जुलै रोजी, स्पेस एक्स पोलारिस डॉन मिशन लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोहिमेत अब्जाधीश जेरेड इसाकमन यांचा भाग असेल आणि हे त्यांचे दुसरे अंतराळ उड्डाण असेल. या मोहिमेदरम्यान Read More...
06, Jul 2024

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022