हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये NHPC ची IREDA सोबत भागीदारी
By Mycurrentaffairs.com | Published On: Jan 11, 2021 15:00 PM | Category : समित्या, आयोग व करार
Green-Energy-Projects-IREDA-NHPC-Partnership.jpg
हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये NHPC ची IREDA सोबत भागीदारी (Image Source: PSU Connect)

  • राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ लिमिटेडमार्फत (National Hydroelectric Power Corporation - NHPC) अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात सहयोग करण्यासाठी भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी (Indian Renewable Energy Development Agency - IREDA) सोबत ५ वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • अनुक्रमे NHPC आणि IREDA चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभय कुमार सिंग आणि प्रदीपकुमार दास यांच्या उपस्थितीत सदर करार संपन्न झाला आहे.

NHPC लिमिटेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NHPC म्हणजेच National Hydroelectric Power Corporation अर्थात राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ होय.

  • स्थापना वर्ष: १९७५ मध्ये NHPC ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: अभय कुमार सिंग हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

IREDA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IREDA म्हणजेच Indian Renewable Energy Development Agency अर्थात भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी होय.

  • स्थापना वर्ष: १९८७ साली IREDA ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: प्रदीपकुमार दास हे सध्या या पदावर कार्यरत आहेत. 


Sponsored Content

Related Current Affairs

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...

उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प... जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे Read More...
04, Nov 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां इलाबेन भट कालवश कोण होत्या इलाबेन भट? ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका होत्या. त्या Read More...
03, Nov 2022

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र? हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास Read More...
03, Nov 2022

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड

स्टील मॅन ऑफ इंडिया जेजे इराणी काळाच्या पडद्याआड ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले.   जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या सं Read More...
01, Nov 2022

लडाख संघाने जिंकली २०२२ सालची ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप'

लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे Read More...
25, Jan 2022