संरक्षण व अवकाश तंत्रज्ञान घडामोडी

Curated articles in this category for your exam preparation

07 Oct 2020 1 min read

भारतीय तटरक्षक दलामार्फत ७ व्या ऑफशोअर गस्त जहाज ‘विग्रह’ चे अनावरण

तमिळनाडूच्या कट्टूपल्ली बंदरात भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard - ICG) ७ व्या ऑफशोअर गस्त जहाज 'विग्रह (Vigraha)' चे नुकतेच औपचारिक अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद...

04 Oct 2020 1 min read

DRDO मार्फत 'शौर्य' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ओडिशाच्या किनाऱ्यावरून भारताच्या DRDO संस्थेमार्फत नुकतीच अणू-सक्षम 'शौर्य (Shaurya)' क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

03 Oct 2020 1 min read

भारत-बांगलादेश दरम्यान द्विपक्षीय नौदल सराव 'बोंगोसगर'ची दुसरी आवृत्ती होणार सुरु

भारतीय नौदल (Indian Navy) - बांगलादेश नौदल (Bangladesh Navy) यांच्यादरम्यान नौदल सराव 'बोंगोसगर'ची दुसरी आवृत्ती बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात सुरू होत आहे. ठळक मुद...

30 Sep 2020 1 min read

स्वदेशी बूस्टरयुक्त ब्राह्मोस (BrahMos) क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

ओडिशातील बालासोर येथून ‘मेड इन इंडिया’ उपप्रणालींसह स्वदेशी बूस्टर आणि एअरफ्रेम विभाग असलेल्या ब्राह्मोसची (पृष्ठभाग ते पृष्ठभाग सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र) यशस्वी उड्डाण चाचणी घेण...

27 Sep 2020 1 min read

शिवांगी सिंग बनणार राफेल उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला लढाऊ पायलट

फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग या भारतीय हवाई दलात (Indian Air Force - IAF) औपचारिकपणे दाखल झालेल्या राफेल लढाऊ विमानाने उड्डाण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ पायलट बनतील. ठळक मुद्दे...

27 Sep 2020 1 min read

जिमेक्स (JIMEX) २०२०: भारत-जपान द्विपक्षीय सागरी अभ्यास

२६ सप्टेंबर २०२० आणि २८ सप्टेंबर २०२० दरम्यान भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय सागरी अभ्यास 'जिमेक्स (JIMEX)' उत्तर अरबी समुद्रात सुरु झाला आहे. ठळक मुद्दे 'जि...

24 Sep 2020 1 min read

DRDO मार्फत ओडीशा येथून 'अभ्यास (ABHYAS)' हवाई लक्ष्याची यशस्वी उड्डाण चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ओडिशाच्या बालासोरच्या अंतरिम चाचणी रेंजमधून 'अभ्यास (ABHYAS)' या 'हाय-स्पीड एक्...

13 Sep 2020 1 min read

५ राफेल विमानांची पहिली तुकडी औपचारिकरित्या भारतीय वायुदलामध्ये समाविष्ट

अंबाला येथील हवाई दलाच्या स्टेशनवर ५ राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचे औपचारिकपणे भारतीय वायुसेनेत (Indian Air Force - IAF) सामीलीकरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

12 Sep 2020 1 min read

१३ वे एरो इंडिया-२१ प्रदर्शन फेब्रुवारी २०२१ मध्ये बेंगळुरू येथे होणार

एरो इंडिया (Aero India)-२१ ची १३ वी आवृत्ती ३ ते ७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बेंगळुरू, कर्नाटक येथे संपन्न होणार आहे. ठळक मुद्दे केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिं...

04 Sep 2020 1 min read

नौदलाच्या 'इंद्र' युद्ध अभ्यासाची ११ वी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू

भारतीय नौदल आणि रशियन नौदलादरम्यान होणाऱ्या द्विवार्षिक द्विपक्षीय सागरी युद्ध अभ्यास 'इंद्र' च्या ११ व्या आवृत्तीची बंगालच्या उपसागरात सुरूवात झाली आहे. ठळक मुद्दे ...

31 Aug 2020 1 min read

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत (CISF) 'पेन्शनर्स कॉर्नर (Pensioners Corner)' नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (Central Industrial Security Force - CISF) 'पेन्शनर्स कॉर्नर (Pensioners Corner)' नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पो...

25 Aug 2020 1 min read

भारतीय वायुसेनेमार्फत करिअरशी संबंधित माहिती देण्यासाठी ‘माय आयएएफ (MY IAF)’ अ‍ॅपचे अनावरण

भारतीय हवाई दलामध्ये (Indian Air Force - IAF) करियर करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांना करिअरशी संबंधित माहिती आणि तपशील प्रदान करण्यासाठी हवाई दल प्रमुख श्री. राकेशकुमारसिंग ...

15 Aug 2020 1 min read

संरक्षण उत्पादनाचे स्वदेशीकरण वाढवण्यासाठी 'श्रीजन' नावाने ऑनलाईन पोर्टलचे अनावरण

संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांनी संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'श्रीजन' या ऑनलाइन पोर्टलचे अनावरण केले. ठळक मुद्दे भा...

14 Aug 2020 1 min read

स्कायरूट एरोस्पेसने अप्पर स्टेज रॉकेट इंजिन 'रमन' ची यशस्वीरित्या चाचणी घेतली

स्कायरूट एरोस्पेस या स्पेसटेक स्टार्टअपने अप्पर स्टेज रॉकेट इंजिन 'रमन' ची यशस्वीरित्या चाचणी घेतली. सदर चाचणीद्वारे स्कायरूट एरोस्पेस ही स्वदेशी रॉकेट इंजिन बनवण्याची क्षमता दर्शवि...

13 Aug 2020 1 min read

भारतीय सशस्त्र दलाने आखली 'प्रकल्प चित्ता' पुनरुज्जीवित करण्याची योजना

भारतीय सशस्त्र दलाने चीनशी संबंधित तणावग्रस्त परिस्थितीत 'प्रकल्प चित्ता' पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रकल्प बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र&...

11 Aug 2020 1 min read

रशिया येथे होणाऱ्या 'कावकाझ २०२०' च्या सरावात भारत भाग घेणार

बहुपक्षीय 'कावकाझ २०२०' या रशियामधील अस्ट्रखान येथे होणाऱ्या सामरिक सरावात भारत भाग घेणार आहे. ठळक मुद्दे सहभागी भारतीय सैन्यदल तुकडीत...