आंतरराष्ट्रीय घडामोडी चालू घडामोडी

International Current Affairs Marathi 2020: World related Affairs i.e. Global Affairs affect the country in many ways. An in-depth study of International Issues is very important for the examination. A study of the country's International Relations, Foreign Trade, and Policies in conjunction with the subject of 'General Studies' will surely bring perfection. Considering the importance of this 'International Current Affairs' segment, we, 'Mycurrentaffairs.com' are providing information on this section under 'Current Affairs Marathi '.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी मराठी २०२०: जागतिक स्तरावरील घडामोडींचा देशावर बऱ्याच अनुषंगाने परिणाम होत असतो. आंतराराष्ट्रीय मुद्द्यांचा सखोल अभ्यास हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. देशाचे आंतराराष्ट्रीय संबंध, परकीय व्यापार व धोरणे यांचा 'सामान्य अध्ययन' विषयाशी संबंध जोडून अभ्यास केल्यास परिपूर्णता नक्की येईल. यास्तव 'आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी' या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही 'Mycurrentaffairs.com' या विभागावरील माहिती 'चालू घडामोडी मराठी' अंतर्गत देत आहोत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी चालू घडामोडी मराठी

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमार्फत 'एन्गझायटी (Anxiety)' शब्दाची २०२१ चा 'चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड

'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमार्फत (Oxford University Press - OUP)' अलीकडील संशोधनाच्या आधारे 'चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर (Children’s Word of the Year)' 2021&# Read More...
21, Jan 2022

फ्रान्सकडे २०२२ मध्ये ६ महिन्यांसाठी युरोपियन युनियनचे (EU) अध्यक्षपद सुपूर्त

फ्रान्सने नुकतेच १ जानेवारी २०२२ पासून युरोपियन युनियनच्या (European Union - EU) परिषदेचे फिरते अध्यक्षपद स्वीकारले आहे. ठळक मुद्दे पुढील ६ महिने अर्थात ३० ज Read More...
04, Jan 2022

मेरीअम-वेबस्टर डिक्शनरीमार्फत 'व्हॅक्सिन (Vaccine)' ला २०२१ साठीचा 'वर्ड ऑफ द इयर (Word Of The Year)' घोषित

अमेरिकन प्रकाशन कंपनी मेरीअम-वेबस्टर डिक्शनरीमार्फत (Merriam-Webster Dictionary)' नुकताच 'व्हॅक्सिन (Vaccine)' ला २०२१ साठीचा 'वर्ड ऑफ द इयर (Word Of The Year Read More...
04, Dec 2021

कॉलिन्स डिक्शनरीमार्फत 'NFT' हा 'वर्ड ऑफ द इयर' २०२१ घोषित

कॉलिन्स डिक्शनरीमार्फत (Collins Dictionary) नुकताच 'NFT' हा 'वर्ड ऑफ द इयर (Word of the Year)' २०२१ घोषित करण्यात आला आहे. ठळक मुद्दे कॉलिन्स Read More...
27, Nov 2021

यूएसए बनला 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा (ISA)' १०१ वा सदस्य देश

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) हा नुकताच 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा (International Solar Alliance - ISA)' १०१ वा सदस्य देश बनला आहे. ठळक मुद्दे ग् Read More...
13, Nov 2021

‘वॅक्स (Vax)’ ठरला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचा 'वर्ड ऑफ द इयर' २०२१

‘वॅक्स (Vax)’ हा 'ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी (Oxford English Dictionary)' द्वारे २०२१ साठीचा 'वर्ड ऑफ द इयर (Word of the Year)' ठरला आहे. ठळक मुद्दे Read More...
02, Nov 2021

डोनाल्ड ट्रम्प करणार 'ट्रुथ सोशल (Truth Social)' नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात

डोनाल्ड ट्रम्प यांच्यामार्फत नुकतीच 'ट्रुथ सोशल (Truth Social)' नावाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. ठळक मुद्दे स Read More...
24, Oct 2021

इराण बनला शांघाय सहकार संघटनेचा (SCO) ९ वा सदस्य

इराणला अधिकृतपणे 'शांघाय सहकार संघटनेचा (Shanghai Cooperation Organization - SCO)' ९ वा पूर्णवेळ सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ठळक मुद्दे ताज Read More...
24, Sep 2021

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (WHO) चीनला मलेरियामुक्त प्रमाणपत्र पुरस्कार जाहीर

'जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO)' चीनला नुकताच मलेरियामुक्त प्रमाणपत्र (Malaria - Free Certification) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Read More...
11, Jul 2021

न्यूझीलंडमार्फत वित्तीय संस्थांसाठी जगातील पहिला हवामान बदल कायदा तयार

न्यूझीलंडमार्फत वित्तीय संस्थांसाठी नुकताच जगातील पहिला हवामान बदल कायदा तयार करण्यात आला आहे. ठळक मुद्दे सदर कायदा पर्यावरणीय उत्तरदायित्वाची मागणी करणार्‍य Read More...
02, May 2021

Categorywise Current Affairs । कॅटेगरीनुसार चालू घडामोडी