चर्चेतील व्यक्तिमत्वे: विशेष कामगिरी

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या व्यक्तीने विशेष कामगिरी केल्यास ती बातमी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासासाठी महत्वपूर्ण ठरते. अशा उपयुक्त बातम्या आम्ही आपल्यासाठी ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः विशेष कामगिरी’ या सदराखाली साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. या तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील अशी अपेक्षा आहे. News regarding an individual's outstanding achievements at the national or international level is significant for the study of competitive examinations. We aim to present such useful information to you in simple, clear, and concise language under the section ‘Personalities in the News: Notable Achievements.’ We hope you find this content truly beneficial.

20 Jan 2021 1 min read

मनीष कुमार ठरला भारतातील पहिला कोविड - १९ लस (COVID - १९ Vaccine) प्राप्तकर्ता

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीमेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दिल्लीतील स्वच्छता कर्मचारी मनीष कुमार हा भारतातील पहिला कोविड - १९ लस (COVID - १९ Vacc...

11 Jan 2021 1 min read

अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मागे टाकत इलोन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index) टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे इलोन मस्क हे अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मा...

31 Dec 2020 1 min read

केरळच्या आर्या राजेंद्रन बनल्या भारतातील सर्वात तरुण महापौर

केरळच्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या सर्वात तरुण नूतन महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - मार्...

19 Sep 2020 1 min read

संयुक्त राष्ट्रांच्या २०२० च्या युवा नेत्यांच्या यादीत भारताच्या उदित सिंघलचे नाव

शाश्वत विकास ध्येयांसाठीच्या (Sustainable Development Goals - SDGs) २०२० सालच्या युवा वर्गवारीमध्ये भारतीय युवक उदित सिंघलचे नाव १७ युवा नेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे...