• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीमेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दिल्लीतील स्वच्छता कर्मचारी मनीष कुमार हा भारतातील पहिला कोविड - १९ लस (COVID - १९ Vaccine) प्राप्तकर्ता ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • मनीष कुमारला एम्स, दिल्ली (AIIMS Delhi) येथे डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत लस देण्यात आली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात लसीकरण मोहीम सुरू केली तसेच २ स्वदेशी लसी मिळाल्याल्याबद्दल भारतीय जनतेचे अभिनंदन केले.