• केरळच्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या सर्वात तरुण नूतन महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - मार्क्सवादी [Communist Party of India (Marxist] च्या नेत्या आर्या या महापौरपद भूषवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण व्यक्ती बनल्या आहेत.

  • केरळमधील नागरी समितीच्या मतदानात आर्या यांनी ९९ पैकी ५४ मते जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • आर्या या माकपच्या मुलांच्या शाखेतल्या बालसंगमच्या (Balasangam) राज्य अध्यक्षा देखील आहेत.

  • आर्या या बी. एससी गणितातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनी आहेत.