चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

20 Oct 2020 1 min read

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेमार्फत (IWF) मायकल इराणी यांची अंतरिम अध्यक्ष पदावर नियुक्ती

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेच्या (International Weightlifting Federation - IWF) घटनात्मक तरतुदींनुसार कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डॉ. मायकेल इराणी या...

20 Oct 2020 1 min read

शशी थरूर यांच्या ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग (The Battle of Belonging)’ नावाच्या पुस्तकाचे होणार अनावरण

प्रसिद्ध लेखक आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शशी थरूर यांच्या 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग (The Battle of Belonging)' नावाच्या पुस्तकाचे नोव्हेंब...

20 Oct 2020 1 min read

विशाल व्ही. शर्मा यांची युनेस्कोमध्ये (UNESCO) भारताचे पुढील कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून नेमणूक

विशाल व्ही. शर्मा यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेमध्ये (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) भारताचे...

20 Oct 2020 1 min read

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यामार्फत ‘माय टाऊन माय प्राईड’ कार्यक्रमाची घोषणा

नुकतीच ‘माय टाऊन माय प्राईड (My Town My Pride)’ नावाच्या कार्यक्रमाची घोषणा जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यातर्फे करण्यात आली आहे. ...

20 Oct 2020 1 min read

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांमार्फत 'कपिला (KAPILA)' कलाम कार्यक्रमाचे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या हस्ते 'कपिला (KAPILA)' कलाम नावाच्या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे. ठळ...

17 Oct 2020 1 min read

'गुजरातची नाइटिंगेल' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कौमुदी मुन्शी काळाच्या पडद्याआड

'गुजरातची नाइटिंगेल (Nightingale of Gujarat)' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कौमुदी मुन्शी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे...

17 Oct 2020 1 min read

पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या वेशभूषाकार भानू अथैया यांचे दुःखद निधन

पहिल्या भारतीय ऑस्कर पुरस्कार विजेत्या बनण्याचा मान मिळवणाऱ्या भानू अथैया यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे...

16 Oct 2020 1 min read

गुजरात सरकारमार्फत जगातील सर्वात मोठा झिंक स्मेल्टर प्रकल्प उभारण्याची घोषणा

गुजरात राज्य सरकारमार्फत नुकतीच जगातील सर्वात मोठा झिंक स्मेल्टर प्रकल्प (Zinc Smelter Project) उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

16 Oct 2020 1 min read

ओडीशा राज्यामार्फत पिण्यायोग्य नळाचे पाणी पुरवण्यासाठी ‘सुजल’ अभियानाचे अनावरण

ओडीशा राज्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत राज्यातील संपूर्ण शहरी भागामध्ये दर्जेदार पिण्यायोग्य नळाचे पाणी पुरवण्यासाठी 'सुजल (Sujal Drink fro...

15 Oct 2020 1 min read

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (IMF) २०२० साठीचा भारताचा अंदाजित GDP दर -१०.३%

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (International Monetary Fund - IMF) ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या (World Economic Outlook)’ अहवालानुसार २०२०-२१ सालामध्ये भारतीय अर्थव्यवस्...

15 Oct 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले...

15 Oct 2020 1 min read

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्ल्टन चॅपमन यांचे दुःखद निधन

भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधारपद भूषविलेले माजी कर्णधार कार्ल्टन चॅपमन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ...

15 Oct 2020 1 min read

भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने 'सुरक्षा कवच' या दहशतवादविरोधी सरावाचे आयोजन

भारतीय लष्कर व महाराष्ट्र पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे 'सुरक्षा कवच (Suraksha Kavach)' या दहशतवादविरोधी सरावाचे आयोजन करण...