NHAI मार्फत राष्ट्रीय महामार्गांवरील वृक्षारोपण कार्यांवर देखरेख ठेवण्यासाठी 'हरित पथ' या मोबाईल अॅपचे अनावरण
हरित पथ (Harit Path) या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत प्रत्येक वनस्पतीचे स्थान, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष आणि त्याच्या प्...