चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,937

Articles

25 Aug 2020 1 min read

जर्मन गोल्फर सोफिया पोपोव्हने जिंकला 'ब्रिटीश ओपन महिला २०२०'

ठळक मुद्दे स्कॉटलंडमधील रॉयल ट्रून येथे थायलंडच्या जस्मीन सुवाननापुराला २ स्ट्रोकने पराभूत करून जर्मन गोल्फर सोफिया पोपोव्हने 'ब्रिटीश ओपन महिला ...

25 Aug 2020 1 min read

NLCIL ला 'स्वच्छता ही सेवा पुरस्कार' प्राप्त

भारत सरकारची नवरत्न कंपनी एनएलसी इंडिया लिमिटेड (Neyveli Lignite Corporation India Limited - NLCIL) ला स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाच्या' अंमलबजावणीत अत्यंत मोलाचे योगदान दिल्याबद्द...

24 Aug 2020 2 min read

जॅक कॅलिस, झहीर अब्बास आणि लिसा स्थळेकर यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास आणि ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांना एका व्हर्च्युअल सोहळ्यात आंतरराष्ट्रीय...

24 Aug 2020 1 min read

चेतन भगत लिखित ‘वन अरेंज्ड मर्डर (One Arranged Murder)’ या पुस्तकाचे होणार अनावरण

चेतन भगत यांनी लिहीलेले ‘वन अरेंज्ड मर्डर (One Arranged Murder)’ हे पुस्तक २८ सप्टेंबर २०२० रोजी जागतिक स्तरावर प्रकाशित होणार आहे. ...

24 Aug 2020 1 min read

आसाममध्ये भारतातील सर्वात लांब नदी रोपवेचे उद्घाटन

देशातील सर्वात लांब नदी रोपवेचे आसाममध्ये उद्घाटन करण्यात आले आहे. हा रोपवे १.८ किमी लांबीचा असून गुवाहाटी व उत्तर गुवाहाटीला ब्रह्मपुत्रा नदीद्वारे जोडण्याचे...

24 Aug 2020 1 min read

केंद्रीय मंत्री श्री. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 'Gastric Cancer' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय मंत्री श्री. जितेंद्रसिंग यांच्या हस्ते डॉ. अशोक के. वैद यांनी संपादित केलेल्या 'Gastric Cancer' नावाच्या कर्करोगावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे....

24 Aug 2020 1 min read

अश्वनी भाटिया बनले SBI चे नवे व्यवस्थापकीय संचालक

भारत सरकारमार्फत अश्वनी भाटिया यांची भारतीय स्टेट बँकेचे (State Bank of India - SBI) व्यवस्थापकीय संचालक (Managing Director - MD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

23 Aug 2020 1 min read

आदिवासी व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते TRIFED च्या 'ट्रायफूड (Trifood) प्रकल्पाचे' अनावरण

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या ट्रायफेडच्या (TRIFED) 'ट्रायफूड (Trifood) प्रकल्पाचे' तृतीयक प्रक्रिया केंद्र केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यामार्फत सुरू क...

23 Aug 2020 1 min read

NHAI मार्फत राष्ट्रीय महामार्गांवरील वृक्षारोपण कार्यांवर देखरेख ठेवण्यासाठी 'हरित पथ' या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

हरित पथ (Harit Path) या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत प्रत्येक वनस्पतीचे स्थान, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष आणि त्याच्या प्...

23 Aug 2020 1 min read

माजी भारतीय क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांचे निधन

माजी क्रिकेटपटू, प्रशासक आणि क्रीडा खेळपट्टी समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे गोपालस्वामी अय्यंगर कस्तुरीरंगन यांचे दुःखद निधन झाले. ठळक मुद्दे...

23 Aug 2020 1 min read

रॉनी ओ’सुलिव्हन ठरला 'जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप २०२०' चा विजेता

रॉनी ओ’सुलिव्हनने १८-८ च्या स्कोअरने कायरेन विल्सनचा पराभव करून 'जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप २०२०' जिंकण्याची किमया केली आहे. ठळक मुद्दे...

23 Aug 2020 1 min read

HSBC इंडियाने सुरू केला 'हरित डिपॉझिट कार्यक्रम (Green Deposit Programme)'

HSBC इंडियामार्फत 'ग्रीन डिपॉझिट प्रोग्राम' सुरू करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हा केवळ कॉर्पोरेट ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्...

22 Aug 2020 3 min read

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० जाहीर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दर वर्षी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता ओळखण्यासाठी पुरस्कार स्वरूप प्रदान केले जातात. २९ ऑगस्ट २०२० रोजी आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवना...

22 Aug 2020 1 min read

मध्य प्रदेशात 'एक संकल्प-बुजुर्गो के नाम' अभियान सुरु

मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर पोलिसांमार्फत राज्यात कोरोना संक्रमणादरम्यान 'एक संकल्प-बुजुर्गो के नाम' ही मोहीम राबविण्यात येत आहे. ...

22 Aug 2020 1 min read

बुंदेलखंड प्रदेशातील जलसंकट सोडविण्यासाठी उत्तर प्रदेशची इस्त्राईलशी भागीदारी

बुंदेलखंड प्रदेशातील पाण्याचे संकट सोडविण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारमार्फत इस्राईल सरकारसोबत सहकार्याच्या योजनेवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बुंदेलखंडमधील दुष्काळग्रस्त भागातील पाण्या...

22 Aug 2020 1 min read

टोकियो ऑलिम्पिकसाठी आयनॉक्स (INOX) समूह बनला भारतीय संघाचा प्रायोजक

भारतीय ऑलिम्पिक चळवळीचे संचालक मंडळ, भारतीय ऑलिम्पिक संघटना (Indian Olympic Association - IOA) आणि आयनॉक्स (INOX) समूहामार्फत टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाला पाठिंबा देण्य...

21 Aug 2020 2 min read

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२० जाहीर

स्वच्छ सर्वेक्षण २०२० पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सलग चौथ्या वर्षी इंदौर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडून गृहनिर्...

21 Aug 2020 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते कोविड-१९ वर आधारित 'कोरोना फाइटर्स' नावाच्या गेमचे अनावरण

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते कोविड-१९ वर आधारित 'कोरोना फाइटर्स (The Corona Fighters)' नावाच्या गेमचे अनावरण करण्यात आले आहे. संसर्गापास...

21 Aug 2020 1 min read

राजस्थान सरकारमार्फत 'इंदिरा रसोई योजना' सुरू

माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना २० ऑगस्ट रोजी त्यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी राजस्थान सरकारकडून 'इंदिरा रसोई योजना' सुरू करण्यात आली आहे....