-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जैन भिक्षू आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांना समर्पित राजस्थानमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ पीस (Statue of Peace)’ चे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील पाली येथील विजय वल्लभ साधना केंद्रात आचार्य श्री विजय वल्लभसुरी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त त्यांच्या १५१ इंच (१२.६ फूट) उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
-
'स्टॅच्यू ऑफ पीस (Statue of Peace)' हा अष्टधातूंपासून बनवण्यात आला असून त्यामध्ये कॉपरचा प्रमुख घटक म्हणून वापर करण्यात आला आहे.