जयराम रमेश यांच्या 'द लाईट ऑफ एशिया (The Light of Asia)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन होणार
जयराम रमेश यांनी लिखित 'द लाईट ऑफ एशिया (The Light of Asia)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ...
Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams
3,069
Articles
जयराम रमेश यांनी लिखित 'द लाईट ऑफ एशिया (The Light of Asia)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ...
संरक्षण मंत्रालयामार्फत 'निवृत्ती वेतन प्रशासनासाठी यंत्रणा (System for Pension Administration Raksha)' अर्थात 'स्पर्श (SPARSH)' नावाच्या यंत्रणेचे अनावरण करण्यात आले ...
बंगळुरु शहर रेल्वे स्टेशन हे गोड्या पाण्याच्या बोगद्याद्वारे स्थापन करण्यात आलेले हलविता येणारे मत्स्यालय असलेले (movable freshwater tunnel aquarium) भारतातील...
भारतातील पहिले सागरी लवाद केंद्र (Maritime Arbitration Centre) गुजरातमधील गांधीनगरमध्ये उभारण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ...
भारतीय अर्थशास्त्रज्ञ श्री. कौशिक बसू यांना नुकताच अर्थशास्त्रातील 'हम्बोल्ट रिसर्च अ‍ॅवॉर्ड (Humboldt Research Award)' जाहीर करण्यात आला आहे. ...
भारतातील 'महिलांचा आशियाई चषक (Women’s Asian Cup)' मुंबई व पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ...
भारतीय लष्करामार्फत काश्मीरमधील आपल्या एका फायरिंग रेंजला बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे नाव देण्यात आले आहे. ठळक मुद्...
एन. वेनुधर रेड्डी यांच्याकडे नुकताच 'ऑल इंडिया रेडिओच्या (All India Radio - AIR)' महासंचालकपदाचा कार्यभार सुपूर्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे...
ऑलिम्पिकमध्ये २ वेळा हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेते ठरलेल्या केशव दत्त यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांचे खरे नाव &...
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि MSME मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी 'खादी प्राकृतिक पेंटचे (Khadi Prakritk Paint)' उदघाटन करताना स्वत:ला पेंटचा “'ब्रँड अ&zw...
केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. गिरीराज सिग यांच्यामार्फत मत्स्य शेतकर्‍यांसाठी ‘मत्स्य सेतू (Matsya Setu)’ नावाच्या मोबाईल अ&z...
भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम जयपूरमध्ये उभारण्यात येणार आहे. ठळक मुद्दे भारतीय क्रिकेट नियामक म...
'जागतिक चॉकलेट दिन (World Chocolate Day)' दरवर्षी ७ जुलै रोजी साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे सदर दिवस ...
'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival of India - IFFI)' ५२ वी आवृत्ती गोवा येथे आयोजित करण्य...
टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात मेरी कोम आणि मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक होणार आहेत. ठळक मुद्दे...
ICICI बँकेमार्फत डॉक्टरांकरिता ‘सल्यूट डॉक्टर्स (Salute Doctors)’ शीर्षकाच्या भारतातील सर्वात व्यापक स्वरूपाच्या बँकिंग सोल्यूशन्स बाजारात आणण्यात आल्या&nbs...
दरवर्षी ६ जुलै रोजी 'जागतिक झुनोसेस दिन (World Zoonoses Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे झुनोटिक रोगांच...
भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्यामार्फत नुकतीच ८ राज्यांसाठी नूतन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...
इंग्लंड संघाची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सला मागे टाकत भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज सर्वाधिक धावा बनवणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. ...