• तमिळनाडू राज्य सरकारमार्फत नुकतीच भारतातील पहिले 'डूगोंग संवर्धन क्षेत्र (Dugong Conservation Reserve)' उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर क्षेत्र हे पाल्क खाडीच्या उत्तर भागात उभारण्यात येणार आहे.

  • डूगोंग या समुद्री प्राण्याला सामान्यतः समुद्री गाय म्हणून ओळखण्यात येते.