• भारत आणि सिंगापूर दरम्यान नुकतीच 'SIMBEX' नावाच्या सागरी द्विपक्षीय युद्ध सरावाची २८ वी आवृत्ती संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर युद्धाभ्यासाचा कालावधी २ ते ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत होता.

  • SIMBEX-२०२१ वार्षिक द्विपक्षीय सागरी कवायती या रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्हीद्वारे दक्षिण चीन समुद्रात आयोजित करण्यात आल्या होत्या.