• भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामनने नुकतेच 'बार्सिलोना ओपन बुद्धिबळ स्पर्धा (Barcelona Open Chess Tournament)' २०२१ चे जेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे

  • सेतुरामनने रशियाच्या डॅनिल युफासह ९ व्या आणि अंतिम फेरीनंतर ७.५ गुण संपादन केले.

  • मात्र टायब्रेकच्या चांगल्या गुणांच्या बळावर सेतुरामन हा या स्पर्धेचा विजेता झाला.

  • भारताचा कार्तिकेयन मुरली हा बुद्धिबळपटू तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.