-
'आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद (International Climate Summit - ICS)' २०२०-२१ चा भाग म्हणून भारत एक प्रमुख परिषद आयोजित करणार आहे.
ठळक मुद्दे
-
स्वच्छ ऊर्जेमध्ये भारताच्या संक्रमणासाठी सुसंवाद तयार करण्यासाठी सदर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
-
जगभरातील धोरणकर्ते, उद्योग नेते, नियामक, तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ हे सदर हवामान शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.