आसाम राज्य सरकारमार्फत कोविड - १९ मुळे अनाथ मुलांसाठी 'शिशु सेवा अचोनी' नावाच्या योजनेचे अनावरण
आसाम राज्य सरकारमार्फत नुकतेच कोविड - १९ मुळे अनाथ मुलांसाठी 'मुख्यमंत्री शिशु सेवा योजनेचे (Chief Minister Sishu Seva Scheme)' अनावरण करण्यात आले आहे. ...