• केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्यामार्फत वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी PRANA नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • देशातील १३२ शहरांमध्ये या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

  • PRANA म्हणजे 'पोर्टल फॉर रेग्युलेशन ऑफ एअर पलूशन इन नॉन-अटेन्मेंट (Portal for Regulation of Air pollution in Non-Attainment cities)' होय.