फोर्ब्स मासिकाकडून '२०२० मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची यादी' जाहीर
फोर्ब्स (Forbes) मासिकाने २०२० मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा एकमेव भारतीय स्टार आहे ज्याने २०२० मध्ये जगातील सर्वा...