-
कुचीपुडी नर्तिका म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या शोभा नायडू यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
नृत्यदिग्दर्शन, कल्याणा श्रीनिवासम आणि इतर बर्याच नृत्यप्रकारांचे सादरीकरण यांचा शोभा नायडू यांच्या उल्लेखनीय कामगिरींमध्ये समावेश आहे.
-
सत्यभामा, पद्मावती, मोहिनी, देवी पार्वती या आणि अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या होत्या ज्यांना विविध स्तरातून कौतुकाची थाप मिळाली होती.
नायडू यांना मिळालेले उल्लेखनीय पुरस्कार
-
पद्मश्री पुरस्कार (२००१)
-
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१)