प्रकाश जावडेकर यांच्यामार्फत २०२१ सालाचे 'भारत-फ्रेंच पर्यावरण वर्ष (Indo-French Year of the Environment)' म्हणून अनावरण
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे २०२१ सालाचे अनावरण 'भारत-फ्रेंच पर्यावरण वर्ष (Indo-French Year of the Env...