राष्ट्रीय घडामोडी चालू घडामोडी

National Current Affairs Marathi MPSC 2020: The study of National i.e Indian Current Affairs is a mandatory part of competitive examinations. It is essential to study the National Level Important Events. Considering the importance of this 'National Current Affairs' segment, we,'Mycurrentaffairs.com' are providing information on this section under 'Current Affairs Marathi'.

राष्ट्रीय चालू घडामोडी मराठी MPSC २०२०: देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे अत्यावश्यक आहे. यास्तव 'राष्ट्रीय चालू घडामोडी' या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही 'Mycurrentaffairs.com' या विभागावरील माहिती 'चालू घडामोडी मराठी' अंतर्गत देत आहोत.

राष्ट्रीय घडामोडी चालू घडामोडी मराठी

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही 'संसद टीव्ही (Sansad TV)'मध्ये विलीन

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे 'संसद टीव्ही (Sansad TV)' मध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर बदल हा १ मार्च २०२१ पासून प्रभावी क Read More...
07, Mar 2021

थावरचंद गेहलोत यांच्यामार्फत 'सुगम्य भारत अ‍ॅपचे (Sugamya Bharat App)' अनावरण

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते 'सुगम्य भारत अ‍ॅपचे (Sugamya Bharat App)' अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे Read More...
03, Mar 2021

शिवराजसिंह चौहान यांच्यामार्फत होशंगाबाद शहराचे नर्मदापुरम असे नामकरण

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यामार्फत मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद शहराचे नर्मदापुरम असे नामकरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे होशंगाबाद येथे आयोजित नर् Read More...
28, Feb 2021

राजनाथ सिंग यांच्यामार्फत अग्निसुरक्षा प्रशिक्षणासाठीच्या DRDO कौशल्य केंद्राचे उद्घाटन

संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत उत्तर प्रदेशातील पिलखुवा येथे व्हर्च्युअल माध्यमातून संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) अग्निसुरक्षा प्रशिक्षणासाठीच्या  Read More...
23, Feb 2021

प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लक्षद्वीपमध्ये अटल पर्यावरण भवनचे उद्घाटन

केंद्रीय पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लक्षद्वीप येथे अटल पर्यावरण भवनचे (Atal Paryavaran Bhavan) उद्घाटन करण्यात आले आहे. ठळ Read More...
22, Feb 2021

थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते भारतीय संकेत भाषा शब्दकोशाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गेहलोत यांच्यामार्फत व्हर्च्युअल कार्यक्रमात 'भारतीय संकेत भाषा (Indian Sign Language - ISL)' शब्दकोशाची तिस Read More...
18, Feb 2021

केंद्र सरकारमार्फत 'संदेस' नावाच्या नवीन तात्काळ संदेश प्रणालीचे अनावरण

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत (National Informatics Centre - NIC) 'संदेस (Sandes)' नावाच्या नवीन तात्काळ Read More...
18, Feb 2021

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यामार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑनलाईन नागरी सेवा पुरविण्यासाठी 'ई-छावनी (e-Chhawani)' पोर्टलचे अनावरण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यामार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डास ऑनलाईन नागरी सेवा पुरविण्यासाठी 'ई-छावनी (e-Chhawani)' नावाच्या पोर्टलचे तसेच मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्या Read More...
17, Feb 2021

पश्चिम बंगालमध्ये ‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाच्या' ११ व्या आवृत्तीचे उद्घाटन

पश्चिम बंगालचे राज्यपाल श्री. जगदीप धनखार यांच्यामार्फत पश्चिम बंगालमध्ये ११ व्या 'राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे (Rashtriya Sanskriti Mahotsav)' उद्घाटन करण्यात आले आ Read More...
16, Feb 2021

नितीन गडकरी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या CNG ट्रॅक्टरचे अनावरण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच भारताच्या पहिल्या CNG ट्रॅक्टरचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर ट्रॅ Read More...
15, Feb 2021

Categorywise Current Affairs । कॅटेगरीनुसार चालू घडामोडी