नियुक्त्या / नेमणुका व राजीनामे

Curated articles in this category for your exam preparation

22 Jan 2022 1 min read

केंद्रामार्फत विक्रम देव दत्त यांची एअर इंडियाच्या नूतन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती

विक्रम देव दत्त यांची नुकतीच एअर इंडिया लिमिटेडच्या नूतन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे दत्त हे १९९३ बॅचचे IAS अधिकारी आहेत. ...

21 Jan 2022 1 min read

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्कर उपप्रमुख पदावर नियुक्ती

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला सरकारमार्फत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ठळक मुद्दे जनरल पांडे हे लेफ्टनंट जनरल...

20 Jan 2022 1 min read

नरेंद्र कुमार गोयंका यांची AEPC च्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती

नरेंद्र कुमार गोयंका यांची 'पोशाख निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या (Apparel Export Promotion Council - AEPC)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे गोयंका...

15 Jan 2022 1 min read

रघुवेंद्र तन्वर यांची 'भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (ICHR)' अध्यक्ष पदावर नियुक्ती

कुरुक्षेत्र विद्यापीठातील प्राध्यापक रघुवेंद्र तन्वर यांची नुकतीच 'भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (Indian Council of Historical Research - ICHR)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्या...

15 Jan 2022 1 min read

RBI मार्फत उज्जीवन SFB च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर इत्तिरा डेव्हिस यांच्या नियुक्तीस मान्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नुकतीच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर इतिरा डेव्हिस यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आ...

14 Jan 2022 1 min read

RenewBuy च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर राजकुमार रावची निवड

RenewBuy या ऑनलाईन विमा प्लॅटफॉर्ममार्फत नुकतीच राजकुमार राव यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सदर संकल्पना ही ग्राहकांच्या विमा ...

14 Jan 2022 1 min read

एस. सोमनाथ यांची इस्रोच्या नूतन प्रमुख पदावर नियुक्ती

प्रख्यात रॉकेट शास्त्रज्ञ डॉ. एस सोमनाथ यांची नुकतीच 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation - ISRO)' नूतन अध्यक्ष आणि अंतराळ सचिव पदावर नियुक्ती करण्या...

12 Jan 2022 1 min read

RBI चे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची AIIB च्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती

नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची बहुपक्षीय निधी संस्था 'आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (Asian Infrastructure Investment Bank - ...

11 Jan 2022 1 min read

'लिजंड्स क्रिकेट लीगमार्फत (LLC)' झुलन गोस्वामी यांची 'सर्व महिला सामना अधिकृत संघाच्या' अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

'लिजंड्स क्रिकेट लीगमार्फत (Legends League Cricket - LLC)' नुकतीच झुलन गोस्वामी यांची LLC च्या 'सर्व महिला सामना अधिकृत संघाच्या (All Women Match Official Team)' राजदूत पदाव...

09 Jan 2022 1 min read

न्यायमूर्ती आयशा मलिक बनणार पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश

न्यायमूर्ती आयशा मलिक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार आहेत. ठळक मुद्दे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या न्यायिक आय...

08 Jan 2022 1 min read

विजय पॉल शर्मा यांची 'कृषी खर्च आणि किंमती आयोगाच्या (CACP)' अध्यक्ष पदावर पुनर्नियुक्ती

केंद्र सरकारमार्फत नुकतीच विजय पॉल शर्मा यांची 'कृषी खर्च आणि किंमती आयोगाच्या (Commission for Agricultural Costs & Prices - CACP)' अध्यक्ष पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली ...

08 Jan 2022 1 min read

बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड एंडोर्सर पदावर शेफाली वर्माची नियुक्ती

'बँक ऑफ बडोदामार्फत (Bank of Baroda)' नुकतीच क्रिकेटपटू शेफाली वर्माची एंडोर्सर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे बँक ऑफ बडोदा आपल्या विविध बँकिं...

08 Jan 2022 1 min read

टी. एस. तिरुमूर्ती यांच्याकडे 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC)' दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांची २०२२ साठी 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या (UN Security Council Counter-Ter...

07 Jan 2022 1 min read

जी. अशोक कुमार यांची 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या' महासंचालक पदावर नियुक्ती

जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत अतिरिक्त सचिव श्री. जी. अशोक कुमार यांची 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या (National Mission for Clean Ganga - NMCG)' नूतन महासंचालक पदावर नियुक्ती कर...

06 Jan 2022 1 min read

RBI मार्फत अजय कुमार चौधरी आणि दीपक कुमार यांची नूतन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच दीपक कुमार आणि अजय कुमार चौधरी यांची नूतन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

06 Jan 2022 1 min read

अलका मित्तल बनल्या 'ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC)' पहिल्या महिला प्रमुख

अलका मित्तल नुकत्याच 'ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC)' नूतन अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) बनल्या आहेत. ठळक मुद्दे महारत्न कंपनीत सर...

03 Jan 2022 1 min read

व्ही. एस. पठानिया यांची भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) महासंचालक पदावर नियुक्ती

व्ही. एस. पठानिया यांची नुकतीच 'भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard - ICG)' २४ व्या महासंचालक (Director-General - DG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

03 Jan 2022 1 min read

विनय कुमार त्रिपाठी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

विनय कुमार त्रिपाठी यांची नुकतीच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ते भारतीय रेल्वे सेवेच्या १९८३ बॅचचे अधिका...

03 Jan 2022 1 min read

बलदेव प्रकाश यांची J&K बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

नुकतीच बलदेव प्रकाश यांची जम्मू आणि काश्मीर बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सदर नियुक्ती ही ३ वर्षा...

01 Jan 2022 1 min read

SEBI मार्फत आरती कृष्णन यांची म्युच्युअल फंड सल्लागार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती

संपादकीय सल्लागार आरती कृष्णन यांची नुकतीच 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (Securities & Exchange Board of India’s - SEBI)' म्युच्युअल फंडांवरील सल्लागार सम...