चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

15 Feb 2021 1 min read

ओडीशा सरकार भुवनेश्वरमध्ये बांधणार ‘कोविड योद्धा स्मारक’

कोविड - १९ साथीच्या काळात आपला प्राण गमावलेल्या कोविड योद्ध्यांच्या त्याग आणि सेवांची दखल घेण्यासाठी ओडीशा सरकारमार्फत भुवनेश्वरमध्ये ‘कोविड योद्धा स्मारक (COVID Warrior Me...

15 Feb 2021 1 min read

रंग विदुषकचे संस्थापक पद्मश्री पुरस्कारप्राप्त बन्सी कौल यांचे दुःखद निधन

रंग विदुषकचे संस्थापक आणि नाट्य दिग्दर्शक पद्मश्री पुरस्कारप्राप्त बन्सी कौल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे...

15 Feb 2021 1 min read

बेंगळुरू विमानतळाला ACI जागतिक ‘व्हॉईस ऑफ द कस्टमर (Voice Of The Customer)’ पुरस्कार जाहीर

बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (Bangalore International Airport Limited’s - BIAL) किंवा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू (Kempegowda International Airport) ला...

15 Feb 2021 1 min read

दिल्ली मंत्रिमंडळामार्फत ‘मुख्यमंत्री विज्ञान प्रतिभा परीक्षा’ योजनेस मान्यता

दिल्ली मंत्रिमंडळातर्फे नुकतीच ‘मुख्यमंत्री विज्ञान प्रतिभा परीक्षा (Mukhyamantri Vigyan Pratibha Pariksha)’ योजनेस मान्यता देण्यात आली आहे. ...

15 Feb 2021 1 min read

ई-चलनसाठी मेघालय पोलीसांचा SBI शी सामंजस्य करार

मेघालय पोलीस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्यात शिलाँग ट्रॅफिक पोलीस (Shillong Traffic Police - STP) हद्दीत ई - चलनाची अंमलबजावणी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ...

15 Feb 2021 1 min read

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासच्या 'अनफिनिशड (Unfinished)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

अभिनेत्री-निर्माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रियांका चोप्रा जोनासच्या 'अनफिनिशड (Unfinished)' नावाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. ...

15 Feb 2021 1 min read

राजनाथ सिंग यांच्यामार्फत मध्य प्रदेशात ‘जलाभिषेकम’ अभियानाचे उद्घाटन

मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘जलाभिषेकम (Jalabhishekam)’ नावाच्या जलसंधारण अभियानाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग ...

15 Feb 2021 1 min read

भारतीय नौदलामार्फत हिंद महासागर प्रदेशात 'TROPEX' नावाच्या युद्ध अभ्यासाचा सराव

एक जटील बहुआयामी परिस्थितीत लढाऊ तत्परतेची चाचणी घेण्यासाठी भारतीय नौदलामार्फत हिंद महासागर प्रदेशात 'TROPEX' नावाच्या युद्ध अभ्यासाचा सराव घेण्यात येत आहे. ...

15 Feb 2021 1 min read

८-१२ फेब्रुवारीः RBI आर्थिक साक्षरता सप्ताह

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) ८-१२ फेब्रुवारी २०२१ रोजी आर्थिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे (Financial Literacy...

15 Feb 2021 1 min read

ज्यूअल ओरम यांच्यामार्फत 'टर्न अराऊंड इंडिया : २०२० - सरमाउंटिंग पास्ट लिगसी' नावाच्या पुस्तकाचे अनावरण

संरक्षण आणि स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार जुअल ओराम यांच्यामार्फत ‘टर्न अराऊंड इंडिया : २०२० - सरमाउंटिंग पास्ट लिगसी (Turn Around India: 2020 - Surmounting Past Legacy)’ न...

13 Feb 2021 1 min read

मानसा वाराणसीने जिंकला 'VLCC फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२०' चा किताब

तेलंगणातील मानसा वाराणसीला नुकतेच 'VLCC फेमिना मिस इंडिया वर्ल्ड (Femina Miss India World) २०२०' च्या विजेतेपदाचा किताब देऊन गौरविण्यात आले आहे. ...

13 Feb 2021 1 min read

रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२१ मध्ये 'कूझंगल' ने जिंकला टायगर पुरस्कार

२०२१ सालच्या 'रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Rotterdam International Film Festival)' ५० व्या आवृत्तीत तमिळ चित्रपट 'कूझंगल (Koozhangal)' ने &#39...

12 Feb 2021 1 min read

इशांत शर्मा ठरला ३०० कसोटी बळी घेणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज

भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी घेणारा देशाचा ६ वा तसेच तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. ठळक मुद्दे ...

12 Feb 2021 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत 'जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद २०२१' चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद (World Sustainable Development Summit) २०२१' चे उद्घाटन करण्यात आ...

12 Feb 2021 1 min read

११ फेब्रुवारी: विज्ञान क्षेत्रामधील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन

'विज्ञान क्षेत्रामधील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Women and Girls in Science)' ११ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. ...

12 Feb 2021 1 min read

रॉबर्ट इर्विनने जिंकला २०२१ सालचा 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' पुरस्कार

ऑस्ट्रेलियन वन्यजीव छायाचित्रकार रॉबर्ट इर्विन यांनी 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पीपल्स चॉईस अ‍ॅवॉर्ड (Wildlife Photographer of the Year People’s Choice Awa...