-
जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission - JJM) अंतर्गत ग्रामीण भागात पुदुचेरीने १००% पाईपयुक्त पाणी पुरविण्याचे लक्ष्य गाठले आहे.
ठळक मुद्दे
-
गोवा, तेलंगणा आणि अंदमान निकोबार बेटांनी यापूर्वी जल जीवन अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामीण घरात नळपाणी पुरवठा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
-
जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरात नळपाण्याचा पुरवठा करणारे पुदुचेरी हे चौथे राज्य / केंद्रशासित प्रदेश आहे.