• मूडीज पत मानांकन संस्थेमार्फत आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताचा GDP दर ९.३% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी हा दर १३.७ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मूडीजबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९०९ साली मूडीज कंपनीची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे मूडीजचे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थापक: जॉन मूडी हे या कंपनीचे संस्थापक आहेत.

  • संस्थेचे स्वरूप: बाँड क्रेडिट रेटिंग अर्थात पत मानांकन संस्था या स्वरूपात ही कंपनी कार्यरत आहे.