• युके आधारित जागतिक संस्था बार्कलेजमार्फत (Barclays) आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताची GDP वाढ १० टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी हा अंदाज ११ टक्के इतका व्यक्त करण्यात आला होता.

  • बार्कलेजने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज वर्तविला आहे.