चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

03 Jan 2021 1 min read

भारतातील पहिल्या हॉट एअर बलून वन्यजीव सफारीचे (Hot Air Balloon Wildlife Safari) मध्य प्रदेशात अनावरण

व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिल्या हॉट एअर बलून वन्यजीव सफारीचे (Hot Air Balloon Wildlife Safari) मध्य प्रदेशचे वनमंत्री श्री. विजय शहा यांच्या हस्ते जगप्रसिद्ध बांधवगड व्...

03 Jan 2021 1 min read

ICICI बँक आणि गुगल पे (Google Pay) यांचे फास्टॅगच्या (FASTag) डिजीटल नोंदणीसाठी सहकार्य

फास्टॅगची (FASTag) डिजीटल नोंदणी जारी करण्यासाठी गुगल पे (Google Pay) सोबत सहकार्य करीत असल्याचे ICICI बँकेमार्फत नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ...

02 Jan 2021 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांना ‘GAVI’ या लस आघाडीच्या मंडळावर सदस्य म्हणून नामांकन प्राप्त

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची जागतिक लसीकरण आघाडीच्या (Global Alliance for Vaccines and Immunisation - GAVI) मंडळाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

02 Jan 2021 1 min read

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते न्यूमोनियावरील भारताची पहिली स्वदेशी लस ‘न्यूमोसिल (Pneumosil)’ चे अनावरण

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते न्यूमोनियावरील ‘न्यूमोसिल (Pneumosil)’ नावाच्या भारतातील पहिल्या स्वदेशी लसीचे अनावरण करण्यात आले आहे. ...

02 Jan 2021 1 min read

कोविड - १९ काळात पैसे हस्तांतरित केल्याबद्दल बिहारला 'डिजीटल इंडिया पुरस्कार (Digital India award)' जाहीर

बिहार राज्याला 'साथीच्या वर्गवारी (Pandemic Category)' मध्ये 'डिजीटल इंडिया पुरस्कार (Digital India award)'  २०२० चे विजेते म्हणून नुकतेच जाही...

31 Dec 2020 1 min read

उत्तराखंडमध्ये विकसित करण्यात आला भारतातील पहिला परागकण पार्क (Pollinator Park)

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे सुमारे ४ एकर क्षेत्रावर फुलपाखरे, मधमाशा, पक्षी तसेच कीटकांच्या ४० विविध प्रजातींचा देशातील पहिला परागकण पार्क (Pollinator Park) विकसि...

31 Dec 2020 1 min read

पं. सतीश व्यास यांना जागतिक संगीत महोत्सवात (World Music Festival) तानसेन सन्मान (Tansen Samman) प्रदान

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सुरु झालेल्या ९६ व्या तानसेन संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रख्यात संतूर वादक पंडित सतीश व्यास यांना प्रतिष्ठीत 'तानसेन सन्मान (Tansen Samman...

31 Dec 2020 1 min read

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांचा 'प्रख्यात अभियंता पुरस्काराने (Eminent Engineer Award)' गौरव

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोदकुमार यादव यांना यंदाचा २०२० चा 'प्रख्यात अभियंता पुरस्कार (Eminent Engineer Award)' प्रदान करण्यात आला ...

31 Dec 2020 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते लेह येथे भारतातील सर्वोच्च हवामान केंद्राचे उद्घाटन

लडाखमधील लेह येथे भारतीय हवामान खात्याच्या (India Meteorological Department) सर्वोच्च हवामान केंद्राचे (Meteorological Centre - MC) केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष व...

31 Dec 2020 1 min read

INCOIS मार्फत माहिती सामायिकरणासाठी 'डिजीटल ओशन (Digital Ocean)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण

केंद्रीय पृथ्वी विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 'डिजीटल ओशन (Digital Ocean)' नावाच्या अ‍ॅप्लिकेशनचे व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले आहे...

31 Dec 2020 1 min read

दिवंगत न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांच्या ‘इन पर्स्युइट ऑफ जस्टीस: अ‍ॅन ऑटोबायोग्राफी (In Pursuit of Justice: An Autobiography)’ आत्मचरित्राचे प्रकाशन

ठळक मुद्दे द इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (The Indian Society of International Law) आणि द इंडियन लॉ इन्स्टिट्यूट (The Indian Law Institute) यांच्या संयु...

31 Dec 2020 1 min read

हेमंतकुमार पांडे यांचा DRDO च्या 'सायंटिस्ट ऑफ द इयर (Scientist of the Year)' पुरस्काराने गौरव

ज्येष्ठ शास्त्रज्ञ हेमंत कुमार पांडे यांना त्यांच्या योगदानाबद्दल DRDO च्या 'सायंटिस्ट ऑफ द इयर (Scientist of the Year)' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ...

31 Dec 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत १०० व्या ‘किसान रेल (Kisan Rail)’ चे अनावरण

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच १०० व्या ‘किसान रेल (Kisan Rail)’ ला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. ठळक मुद्दे...

31 Dec 2020 1 min read

डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार के. वीरमणी यांना जाहीर

२०२० सालचा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार (Dr. Narendra Dabholkar Memorial Award) द्रविड़ कझगमचे अध्यक्ष के. वीरमणी यांना प्रदान करण्यात आला आहे. ...

31 Dec 2020 1 min read

केरळच्या आर्या राजेंद्रन बनल्या भारतातील सर्वात तरुण महापौर

केरळच्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या सर्वात तरुण नूतन महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

30 Dec 2020 2 min read

एम. एस. धोनी ICC च्या दशकातील पुरुष एकदिवसीय आणि टी - २० संघाचा कर्णधार तर विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) गेल्या १० वर्षांच्या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरी तसेच सातत्यावर आधारित दशकातील ICC संघ जाहीर...

30 Dec 2020 1 min read

बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (BWF) रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर ५ वर्षांसाठी बंदी

रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (Badminton World Federation - BWF) काही आरोपांमुळे ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे...

30 Dec 2020 1 min read

सर्बियातील वैयक्तिक कुस्ती विश्वचषकामध्ये (Individual Wrestling World Cup) अंशु मलिकने जिंकले रौप्यपदक

सर्बियातील बेलग्रेड येथे वैयक्तिक कुस्ती विश्वचषक (Individual Wrestling World Cup) स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवत भारतीय कुस्तीपटू अंशु मलिकने देशातील पहिली कुस्तीपटू बनण्याचा मान मिळवला...

30 Dec 2020 1 min read

भारत - व्हिएतनाम नौदलांदरम्यान दक्षिण चीन समुद्रात 'पॅसेक्स (PASSEX) - २०२०' अभ्यासाचे आयोजन

भारतीय नौदल आणि व्हिएतनाम नौदलांदरम्यान दक्षिण चीन समुद्रामध्ये नाविक अभ्यास 'पॅसेक्स (PASSEX) - २०२०'  घेण्यात आला आहे. ...

30 Dec 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली मेट्रोवरुन भारताच्या पहिल्या पूर्ण-स्वयंचलित विनाचालक ट्रेन सेवेचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाईनवर देशातील पहिल्या पूर्ण-स्वयंचलित विनाचालक ट्रेन (Fully-Automated Driverless Train) सेवेचे अना...