• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकातील [International Intellectual Property (IP) Index] वार्षिक आवृत्तीत भारताने ५३ जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये ४० वे स्थान मिळविले आहे.

ठळक मुद्दे

  • यूएस चेंबर ऑफ कॉमर्स जागतिक नवनिर्मिती केंद्र (Global Innovation Policy Centre - GIPC) बौद्धिक मालमत्तांचे व्यावसायिकरण आणि आंतरराष्ट्रीय कराराच्या ५३ जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये मूल्यांकन करते.