चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

3,069

Articles

28 Apr 2021 1 min read

अरुण रास्ते यांची NCDEX च्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

अरुण रास्ते यांची नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेडच्या (National Commodity & Derivatives Exchange Limited - NCDEX) नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अ...

28 Apr 2021 1 min read

झुम्पा लाहिरी यांच्या 'व्हेअरअबाऊट (Whereabouts)' नावाच्या कादंबरीचे होणार प्रकाशन

सुप्रसिद्ध अमेरिकन लेखिका झुम्पा लाहिरी यांच्या 'व्हेअरअबाऊट (Whereabouts)' नावाच्या नवीन कादंबरीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ...

28 Apr 2021 1 min read

२८ एप्रिल: कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा दिवस

'कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा दिवस (World Day for Safety and Health at Work)' दरवर्षी २८ एप्रिल रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. ...

27 Apr 2021 1 min read

ज्येष्ठ भारतीय अणु वैज्ञानिक कृष्णमूर्ती संथानम काळाच्या पडद्याआड

१९९८ च्या पोखरण येथील अणू चाचणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारतीय अणु वैज्ञानिक कृष्णमूर्ती संथानम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्...

27 Apr 2021 1 min read

अमिताव घोष यांचे 'द लिव्हिंग माउंटन (The Living Mountain)' नावाचे नवीन पुस्तक होणार प्रकाशित

ज्ञानपीठ विजेते तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लेखक अमिताव घोष यांच्या 'द लिव्हिंग माउंटन (The Living Mountain)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ...

27 Apr 2021 1 min read

भारतीय शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक पंडित राजन मिश्रा यांचे दुःखद निधन

‘बनारस घराना’ येथील प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित राजन मिश्रा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ...

27 Apr 2021 1 min read

गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) मार्फत आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर १०.५% राहण्याचा अंदाज व्यक्त

वॉल स्ट्रीट ब्रोकर गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) मार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर  १०.५% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

26 Apr 2021 1 min read

RBI मार्फत भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) अपुर्‍या भांडवलामुळे महाराष्ट्र राज्यातील 'भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Bhagyodaya Friends...

26 Apr 2021 1 min read

१९ वा भारत-फ्रेंच नौदल युद्ध अभ्यास 'वरुण' ला सुरुवात

भारतीय व फ्रेंच नौदलाच्या द्विपक्षीय युद्ध अभ्यासाची १९ वी आवृत्ती 'वरुण (VARUNA) - २०२१' अरबी समुद्रात संपन्न होत आहे. ठळक मुद्दे...

25 Apr 2021 1 min read

केअर रेटिंग्जमार्फत (Care Ratings) आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताचा GDP वाढ दर १०.२% राहण्याचा अंदाज व्यक्त

केअर रेटिंग्जमार्फत (Care Ratings) २०२१-२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर १०.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक म...

25 Apr 2021 1 min read

इंडिया रेटिंग्ज रिसर्च (Ind-Ra) मार्फत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताचा GDP वाढ दर १०.१ % राहण्याचा अंदाज व्यक्त

इंडिया रेटिंग्ज रिसर्च (India Ratings and Research - Ind-Ra) मार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील भारताच्या GDP वाढीचा दर १०.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

24 Apr 2021 1 min read

अतनु चक्रवर्ती यांची HDFC बँकेच्या अंशकालिक अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यास RBI ची मान्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) माजी आर्थिक व्यवहार सचिव अतनु चक्रवर्ती यांची HDFC  बँकेच्या अंशकालिक अध्यक्ष तसेच अतिरिक्त स्वतंत्र संचाल...