-
नुकतेच गोवा हे देशातील पहिले रेबीजमुक्त राज्य बनले आहे.
ठळक मुद्दे
-
मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी सादर केलेल्या माहितीनुसार गेल्या ३ वर्षांपासून राज्यात रेबीजची एकही घटना आढळलेली नाही.
-
मिशन रेबीजचा चमू अत्यंत प्रभावीपणे कुत्र्यांसाठी लसीकरण कार्य करीत होता.
गोवा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या गोवा राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: प्रमोद सावंत हे गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
-
राजधानी: पणजी ही गोव्याची राजधानी आहे.
-
स्थापना वर्ष: १९८७ साली गोवा राज्याची स्थापना करण्यात आली होती.