• कोविड-१९ साथीच्या आजारामुळे घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी म्हणून दिल्ली सरकारमार्फत 'मुख्यमंत्री कोविड - १९ परिवार आर्थिक सहायता योजने'चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • व्यक्ती गमावलेल्या सर्व कुटुंबांना समाज कल्याण विभागाच्या अधिसूचनेनुसार ५०,००० रुपये देण्यात येणार आहेत.

  • कोविड-१९ मुळे घरातील कर्ती व्यक्ती गमावलेल्या कुटूंबियांना दरमहा २,५०० रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.