• 'एडलजीव्ह हरुन फिलांथ्रोफिस्ट्स ऑफ द सेंच्युरी (EdelGive Hurun Philanthropists of the Century)' च्या गेल्या शतकातील जगातील सर्वांत परोपकारी व्यक्तींच्या क्रमवारीत भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.

ठळक मुद्दे

  • सदर अहवालानुसार जमशेटजी टाटा यांच्यामार्फत मुंबईमध्ये एकूण देणगी अंदाजे १०२.४ अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे वर्तविण्यात आले आहे.

  • सदर क्रमवारीत पहिल्या १० मध्ये ते एकमेव भारतीय म्हणून विराजमान आहेत.

अन्य क्रमवारी

  • बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स

  • हेनरी वेलकम

  • हॉवर्ड ह्यूजेस

  • वॉरेन बफे

  • अझीम प्रेमजी (१२)