भुवनेश्वर कुमार आणि स्मृती मंधना बनले प्लेअर्झपॉटचे (Playerzpot) ब्रँड अॅम्बेसेडर
प्लेअर्झपॉट (Playerzpot) या कल्पनारम्य क्रीडा गेमिंग प्लॅटफॉर्ममार्फत भुवनेश्वर कुमार आणि स्मृती मंधना यांना आपले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे....