-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा असणाऱ्या श्री. रवी पटवर्धन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
'अग्गबाई सासूबाई' या मराठी दूरदर्शन मालिकेतील भूमिकेमुळे त्यांचे नाव घरोघरी पोहोचले होते.
-
मराठी चित्रपटांसोबतच पटवर्धन यांनी तेजाब, यशवंत यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.