'वन नेशन वन कार्ड' योजनेत आणखी चार राज्ये / केंद्रशासित प्रदेश सम्मिलीत करण्यात आली आहेत
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी 'वन नेशन वन कार्ड' योजनेचा आणखी चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तार केला आहे. जम्मू-काश्मीर, मणिपूर, नाग...