• सरबप्रीत सिंग यांनी लिहीलेल्या 'नाईट ऑफ दी रेस्टलेस स्पिरिट्स: स्टोरीज फ्रॉम १९८४ (Night of the Restless Spirits: Stories from १९८४)' नावाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकामध्ये लेखक सरबप्रीत सिंग यांच्यामार्फत १९८४ सालच्या शीख हत्याकांडाचे समग्र वर्णन करण्यात आले आहे.

  • तत्कालीन परिस्थितीचे शीखांवर झालेले परिणाम सदर पुस्तकामध्ये दर्शविले गेले आहेत.

  • 'पेंग्विन पब्लिकेशनतर्फे (Penguin Publication)' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.