भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये १३७१ जागांसाठी भरती
Last Date: 10 Nov 2020
भारतीय डाक विभागाच्या (Indian Postal Department) महाराष्ट्र सर्कल अंतर्गत १३७१ जागांसाठी पदांनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरातीबाबत सविस्तर तपशील
पदाचे नाव आणि एकूण पदसंख्या
-
पोस्टमन (१०२९ जागा)
-
मेलगार्ड (१५ जागा)
-
मल्टी टास्किंग स्टाफ (३२७ जागा)
शैक्षणिक पात्रता
-
मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी/ बारावी परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा
-
पोस्टमन / मेलगार्ड: १८ - २७ वर्षे
-
मल्टी टास्किंग स्टाफ: १८ - २५ वर्षे
-
OBC: ३ वर्षे सूट, SC / ST: ५ वर्षे सूट
वेतन श्रेणी (Pay Scale)
-
१८,००० ते ६९,१०० रुपये
परीक्षा शुल्क (Fee)
-
General / OBC / EWS: ५०० रुपये
-
SC / ST / PWD / महिला: १०० रुपये