जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(GIC) भरती २०२१

Last Date: 29 Mar 2021

GIC Recruitment 2021: General Insurance Corporation of India (GIC) Mumbai, Maharashtra.  It is an Indian public sector reinsurance company. GIC has released a notification for recruitment to the post of 44 Officers in the cadre of Assistant Manager Scale 1.

एकूण: ४४ जागा

पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर  स्केल-I)  / Assistant Manager (Officer Scale - I)

अ. क्र. शाखा पद संख्या
फायनांस/CA १५
जनरल १५
लीगल ०४
इन्शुरन्स १०
  एकूण ४४

शैक्षणिक पात्रता: ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/LLB(एल एल बी )/CA(सी ए)/ पदवी किंवा डिप्लोमा (जनरल इन्शुरन्स/ रीस्क मॅनेजमेंट/लाइफ इन्शुरन्स/ FIII/ FCII)  [SC/ST: ५५% गुण]

वयाची अट:  ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ ते ३० वर्षे, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई / संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क: General/OBC: ₹८५०/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

वेतन(Salary):  ३२,७९५/- रुपये प्रति महिना ते ६५,०००/- रुपये प्रति महिना

महत्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख(सुरुवात): ११ मार्च २०२१

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ मार्च २०२१

परीक्षा (ऑनलाईन): ०९ मे २०२१

अधिकृत वेबसाईट: https://www.gicofindia.com

ऑनलाईन अर्ज (Apply Online): अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात (Notification): पहा

Note: फॉर्म भरताना अचूक वय मोजण्यासाठी Age Calculator चा वापर करा.

Apply Online