सोलापूर महानगरपालिकेमध्ये 76 जागांसाठी भरती

Last Date: 31 Dec 2023

Solapur Mahanagar Palika Bharti 2023 - There are 76 vacancies for junior engineers (civil), junior engineers (mechanical), assistant junior engineers (civil), chemists, and filter inspectors at Solapur Municipal Corporation's SMC Solapur Recruitment 2023.

एकूण जागा: 76

महत्त्वपूर्ण माहिती:

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पद संख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी 47
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवी 02
3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा 24
4 केमिस्ट रसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc - केमिस्ट्री) 01
5 फिल्टर इन्स्पेक्टर रसायनशास्त्र / सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc - केमिस्ट्री / माइक्रोबायोलॉजी) 02
  Total   76

वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, ( मागासवर्गीय : 05 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण: सोलापूर

परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग - ₹1000/- (मागासवर्गीय - ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग - फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023

 

Apply Online