भारतीय स्टेट बँकेमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO)' पदाच्या २००० जागांसाठी भरती
Last Date: 04 Dec 2020
भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या २००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा. (SBI PO Recruitment 2020).
एकूण जागा:
| SC | ST | OBC | EWS | GEN | Total |
| 300 | 150 | 540 | 200 | 810 | 2000 |
शैक्षणिक पात्रता: पदवी (कोणत्याही शाखेतून) (पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार ही अर्ज करू शकतात)
वयाची अट: २१ ते ३० वर्षे (०१ एप्रिल २०२० रोजी) [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (Pan India)
परीक्षा फी: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ०४ डिसेंबर २०२०
पूर्व परीक्षा दिनांक: ३१ डिसेंबर २०२० & ०२, ०४, ०५ जानेवारी २०२१
मुख्य परीक्षा दिनांक: २९ जानेवारी २०२१