उत्तर पश्चिम रेल्वे(North Western Railway) मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या २०२६ जागांसाठी भरती
Last Date: 10 Feb 2023
North Western Railway(NWR) Recruitment 2023 (North Western Railway Bharti 2023) for 2026 posts Apprentice under the Apprenticeship Act 1961 for the year 2022-23
एकूण जागा: २०२६
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता:
(१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण
(२) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)
वय मर्यादा: १० फेब्रुवारी २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर, जोधपूर
फीस:
General/OBC: ₹100
(SC/ST/PWD/महिला: फी नाही)
ऑनलाईन (online) अर्ज सुरूवात: १० जानेवारी २०२३
ऑनलाईन (online) अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० फेब्रुवारी २०२३ (११:५९ PM)