भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये १३७१ जागांसाठी भरती
By Mycurrentaffairs.com | Published On: Oct 14, 2020 09:47 AM

भारतीय डाक विभागाच्या (Indian Postal Department) महाराष्ट्र सर्कल अंतर्गत १३७१ जागांसाठी पदांनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरातीबाबत सविस्तर तपशील

पदाचे नाव आणि एकूण पदसंख्या

  • पोस्टमन (१०२९ जागा)

  • मेलगार्ड (१५ जागा)

  • मल्टी टास्किंग स्टाफ (३२७ जागा)

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी/ बारावी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा

  • पोस्टमन / मेलगार्ड: १८ - २७ वर्षे

  • मल्टी टास्किंग स्टाफ: १८ - २५ वर्षे

  • OBC: ३ वर्षे सूट, SC / ST: ५ वर्षे सूट

वेतन श्रेणी (Pay Scale)

  • १८,००० ते ६९,१०० रुपये

परीक्षा शुल्क (Fee)

  • General / OBC / EWS: ५०० रुपये

  • SC / ST / PWD / महिला: १०० रुपये

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक: १२ ऑक्टोबर २०२०

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Last Date): १० नोव्हेंबर २०२०

Note: फॉर्म भरताना अचूक वय मोजण्यासाठी Age Calculator चा वापर करा.


Recruitments

सोलापूर महानगरपालिकेमध्ये 76 जागांसाठी भरती

Solapur Mahanagar Palika Bharti 2023 - There are 76 vacancies for junior engineers (civil), jun

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (AIASL) मध्ये 323 जागांसाठी भरती

AIASL Recruitment 2023

Air India Air Services Limited (AIASL) (formerly known as Air India Air Transport Services Limited) (AIATSL), AI

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(GIC) भरती २०२१

GIC Recruitment 2021: General Insurance Corporation of India (GIC) Mumbai, Maharashtra.  It is an Indian public sector reinsu

भारतीय स्टेट बँकेमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO)' पदाच्या २००० जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या २००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये ५७ जागांसाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Ltd] अंतर्गत ५७ जागांसाठी पदांनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवा