-
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री श्री. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नवीन मनरेगा मालमत्तांचे नियोजन सक्षम करण्यासाठी 'युक्तधारा (Yuktdhara)' नावाच्या नियोजन पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सुदूर संवेदन (Remote Sensing) आणि GIS-आधारित माहितीचा वापर करून या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
-
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या (Ministry of Rural Development) संयुक्त विद्यमाने सदर पोर्टल विकसित करण्यात आले आहे.