• भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी यांच्यातील संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास 'युध्द अभ्यास (Yudh Abhyas)' २०२१ संपन्न होणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अभ्यासाची हे १७ वी आवृत्ती असून ती १५ ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत संपन्न होणार आहे.

  • यूएसए मधील संयुक्त बेस एलेमेंडॉर्फ रिचर्डसन, अलास्का येथे हा सराव संपन्न होणार आहे.