-
अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खान हा ४०० टी-२० बळी घेणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
दुबईमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मार्टिन गप्टिलचा बळी मिळवत त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे.
-
ड्वेन ब्राव्हो (५५३ बळी), सुनील नरीन (४२५ बळी), आणि इम्रान ताहिर (४२० बळी) यांच्यानंतर ४०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या गटामध्ये प्रवेश करणारा तो चौथा गोलंदाज बनला आहे.